Advertisements
Advertisements
प्रश्न
मथुरा शिल्पशैली ______ काळात उदयाला आली.
विकल्प
कुशाण
गुप्त
राष्ट्रकूट
मौर्य
उत्तर
मथुरा शिल्पशैली कुशाण काळात उदयाला आली.
स्पष्टीकरण:
इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकात म्हणजे कुशाण काळात मथुरा शिल्पशैली उद्याला आली. या शैलीने भारतीय मूर्तीविज्ञानाचा पाया घातला. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यांवर प्रथम पाहण्यास मिळते.
संबंधित प्रश्न
चित्रकला आणि शिल्पकला यांचा ______ मध्ये समावेश होतो.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
टीपा लिहा.
हेमाडपंती शैली
पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे.
पुढील तक्ता पूर्ण करा.
मंदिर स्थापत्य शैली | नागर | द्राविड | हेमाडपंती |
वैशिष्ट्ये | |||
उदाहरणे |
लोकचित्रकला शैलीविषयी सविस्तर माहिती लिहा.
भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.
खालील दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून पुढील मुद्यांच्या आधारे वारली चित्रकलेविषयी माहिती लिहा:
(अ) निसर्गाचे चित्रण
(ब) मानवाकृतींचे रेखाटन
(क) व्यवसाय
(ड) घरे.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: