Advertisements
Advertisements
प्रश्न
दादू या पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेली बाब तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर
दादूने लेखकांना बिअर आणण्यास ठाम नकार दिला व लेखकांना अनिष्ट गोष्ट करण्यापासून परावृत्त केले, ही पाठातील बाब मला सर्वांत आवडली. हे कृत्य करताना दादूला लेखकांच्या जागी स्वतःचा मुलगा दिसला. दादू वडिलांच्या भावनेने भारावून रडू लागला. "नोकरीकरिता मी रडत नाही, साहेब, तुमच्याऐवजी माझा मुलगा असता, तर मला जेवढं दु:ख झालं असतं, तेवढं मघाशी तुम्ही दुकानावर जायला सांगितलं, तेव्हा झालं. या दादूच्या उद्गारांतून त्याची लेखकांविषयीची तळमळ व आस्था दिसते. या प्रसंगातून वाचकांचे मन हेलावून जाते आणि आपल्याला प्रामाणिकपणाची व निष्ठेची शिकवण मिळते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दादूची लकब - ______
लेखकाचा छंद - ______
दादूच्या मुलाचे नोकरी करायचे ठिकाण - ______
दादूचे खालील बाबतीतील वर्णन करा.
का ते लिहा.
दादू दचकला.
का ते लिहा.
दादू लहान मुलासारखा हसू लागला.
खालील शब्दासाठी पाठातील विरुद्धार्थी शब्द शोधा.
कुरूप × ______
खालील शब्दासाठी पाठातील विरुद्धार्थी शब्द शोधा.
कडू × ______
खालील शब्दासाठी पाठातील विरुद्धार्थी शब्द शोधा.
गरम × ______
‘दादूने लेखकाच्या मित्राच्या कामाला नकार दिला’, ही घटना तुम्हाला काय शिकवते?
‘दादू’ च्या स्वभावातील गुणविशेष तुमच्या शब्दांत लिहा.