Advertisements
Advertisements
प्रश्न
‘दांपत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दांपत्यातील पुरुषावर अवलंबून असते’. या विधानाची सत्यता/असत्यतता सकारण स्पष्ट करा.
उत्तर
- दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते. हे विधान सत्य आहे.
- पुढील आकृतीवरून हे स्पष्ट होईल की पुरुषाच्या शुक्रपेशी दोन प्रकारच्या असतात. एका प्रकारच्या शुक्रपेशीत X गुणसूत्र असते, तर दुसऱ्या प्रकारच्या शुक्रपेशीत Y गुणसूत्र असते. याउलट मातेच्या सर्वच अंडपेशीत x गुणसूत्र असते. त्यामुळे जी शुक्रपेशी अंडपेशीचे फलन करील त्यानुसार मुलाचे लिंग निश्चित होते.
- जर X गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीकडून अंडपेशीचे फलन झाले, तर मुलगी होते व जर Y गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीकडून फलन झाल्यास मुलगा होतो.
- त्यामुळे पिताच संततीचे लिंग ठरवण्यास कारणीभूत असतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मानवी शरीरात गुणसूत्राच्या ___________ जोड्या असतात.
शुक्रपेशी कशा तयार होतात?
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
शिश्न
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
शुक्राशय
मनुष्य में शुक्रांणुओं का निर्माण ______ इस अंग में होता है।
मनुष्य में _______ यह गुणसूत्र पुरुषत्व के लिए उत्तरदायी होता है।
नामांकित आकृति बनाए।
मानवी पुरुष प्रजनन संस्थान
‘दंपत्ती को लड़का होगा या लड़की, यह उस दम्पत्ति के पुरुष पर निर्भर होता है ’ इस कथन की सत्यता/असत्यता कारणोंसहित स्पष्ट कीजिए।
पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:
शुक्रवाहिनीचे कार्य लिहा.
मानवी पुरुष प्रजनन संस्था पर आधारित प्रश्न के उत्तर लिखिए :
शुक्राणु का निर्माण किस कोशिका विभाजन पद्धति से होता है?