Advertisements
Advertisements
Question
‘दांपत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दांपत्यातील पुरुषावर अवलंबून असते’. या विधानाची सत्यता/असत्यतता सकारण स्पष्ट करा.
Answer in Brief
Solution
- दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते. हे विधान सत्य आहे.
- पुढील आकृतीवरून हे स्पष्ट होईल की पुरुषाच्या शुक्रपेशी दोन प्रकारच्या असतात. एका प्रकारच्या शुक्रपेशीत X गुणसूत्र असते, तर दुसऱ्या प्रकारच्या शुक्रपेशीत Y गुणसूत्र असते. याउलट मातेच्या सर्वच अंडपेशीत x गुणसूत्र असते. त्यामुळे जी शुक्रपेशी अंडपेशीचे फलन करील त्यानुसार मुलाचे लिंग निश्चित होते.
- जर X गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीकडून अंडपेशीचे फलन झाले, तर मुलगी होते व जर Y गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीकडून फलन झाल्यास मुलगा होतो.
- त्यामुळे पिताच संततीचे लिंग ठरवण्यास कारणीभूत असतो.
shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी पुरुष प्रजनन संस्था
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
मानवी शुक्रपेशींची निर्मिती _______ या अवयवात होते.
नामनिर्देशित आकृती काढा.
मानवी पुरुष प्रजनन संस्था
मानवी शुक्रपेशींची निर्मिती ______ या अवयवात होते.
शुक्रपेशी कशा तयार होतात?
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
शिश्न
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
शुक्राशय
पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित खालील प्रश्नाचे उत्तर द्या:
शुक्रवाहिनीचे कार्य लिहा.
योग्य जोडी जुळवा:
गट 'अ' | गट 'ब' | ||
(1) | पुरुष | (अ) | 44 + XX |
(ब) | 44 + XY | ||
(क) | 44 + YY |
मानवी पुरुष प्रजनन संस्था पर आधारित प्रश्न के उत्तर लिखिए :
पुरुषों में किस अवयब में शुक्राणु की निर्मिती होती है?
मानवी पुरुष प्रजनन संस्था पर आधारित प्रश्न के उत्तर लिखिए :
शुक्रनलिका के कार्य लिखिये।