Advertisements
Advertisements
प्रश्न
ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय?
लघु उत्तरीय
उत्तर
ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेची माध्यम म्हणून आवश्यकता असते. कानावर पडणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो. हवेच्या माध्यमातूनच ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. हवेचे माध्यम नसेल तर आपण ऐकूच शकणार नाही. म्हणूनच हवा ध्वनीच्या प्रसारणासाठी महत्त्वाची आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?