हिंदी

पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये? - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये?

लघु उत्तरीय

उत्तर

बर्फ होत असताना पाण्याच्या असंगत वर्तनाप्रमाणे तो प्रसरण पावतो. 4° C तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते आणि आकारमान वाढू लागते. फ्रीझरमध्ये 4° C च्या खाली तापमान असल्यामुळे पाणी प्रसरण पावून बाटली फुटू शकते.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.3: नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म - स्वाध्याय [पृष्ठ १३८]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 5.3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
स्वाध्याय | Q 7. ऐ. | पृष्ठ १३८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×