Advertisements
Advertisements
Question
पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये?
Short Answer
Solution
बर्फ होत असताना पाण्याच्या असंगत वर्तनाप्रमाणे तो प्रसरण पावतो. 4° C तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते आणि आकारमान वाढू लागते. फ्रीझरमध्ये 4° C च्या खाली तापमान असल्यामुळे पाणी प्रसरण पावून बाटली फुटू शकते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?