Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.
दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली. कारण -
विकल्प
आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारून टाकले.
आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षणपद्धती होती.
दुसऱ्या महायुद्धकाळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली.
पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले.
उत्तर
दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली; कारण दुसऱ्या महायुद्धकाळात इंग्रजांनी व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार दयायला सुरुवात केली.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पहिल्या महायुद्धात ______ व तुर्कस्तान या राष्ट्रांचा पराभव झाला.
१९३५ मध्ये ______ भारतापासून वेगळा करण्यात आला.
ब्रिटिश आणि ब्रह्मदेश यांच्यात तीन युद्धे झाली.
दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणास अधिकच वेग आला.
ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यासंबंधीचे नाव लिहा.
दुसऱ्या महायुद्धानंतर निर्वसाहतीकरणाच्या कार्यात मोलाचे योगदान देणारी संघटना -
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
खालील विधानावर तुमचे मत नोंदवा.
राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धती अपयशी ठरली.