मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली. कारण - - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा.

दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली. कारण -

पर्याय

  • आफ्रिकेतील वसाहतींनी परकीयांचे वर्चस्व झुगारून टाकले.

  • आफ्रिकेत पाश्चात्य शिक्षणपद्धती होती.

  • दुसऱ्या महायुद्धकाळात इंग्रज व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केली.

  • पाश्चात्य देश दुसऱ्या महायुद्धात गुंतले.

MCQ
एका वाक्यात उत्तर

उत्तर

दुसऱ्या महायुद्धकाळात आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र झाली; कारण दुसऱ्या महायुद्धकाळात इंग्रजांनी व फ्रेंचांनी वसाहतींना काही अधिकार दयायला सुरुवात केली.

shaalaa.com
निर्वसाहतीकरण : आशिया
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: जग : निर्वसाहतीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ६९]

APPEARS IN

बालभारती History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 9 जग : निर्वसाहतीकरण
स्वाध्याय | Q २.१ | पृष्ठ ६९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×