Advertisements
Advertisements
प्रश्न
दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकने केलेली भाकिते.
- ______
- ______
- ______
रिक्त स्थान भरें
उत्तर
- यंत्रमानवांना जगाचा ताबा कधीच घेता येणार नाही.
- यंत्रे कधीही बाबांवर अधिकार गाजवू शकणार नाहीत.
- यंत्रांना कधीही जगाचा ताबा मिळणार नाही.
shaalaa.com
यंत्रांनी केलं बंड
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
फरक सांगा.
यंत्रांद्वारे केली जाणारी कामे | माणसांद्वारे केली जाणारी कामे |
(१) | (१) |
(२) | (२) |
(३) | (३) |
(४) | (४) |
पाठात खालील यंत्रे कोणती कार्ये करतात?
यंत्र | कार्य |
(१) रोबो फोन | (१) ______ |
(२) यंत्रमानव | (२) ______ |
(३) सह्याजी | (३) ______ |
तुमच्या मते माणसाला ‘यंत्र’ हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकेल का? सोदाहरण स्पष्ट करा.
‘मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्रे करू लागली तर .....’ कल्पनाचित्र रेखाटा.