Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
'मुक्या प्राण्यांची कैफियत' या पाठात कोणाकोणांत संवाद झालेला आहे?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
'मुक्या प्राण्यांची कैफियत' या पाठात गाय, चिमणी, मासोळी, नागोबा आणि माणूस यांच्यात संवाद झाला आहे.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलाने बाळाला मांडीवर घेतले.
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
सळसळ -
उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनू मासोळी कुठे राहायची?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
नदीचे पाणी गढूळ का झाले?
चुना कशापासून तयार करतात?
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?
खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.
गाडी-गाडीवान | चतुर-चतुराई | खरा-खरेपणा |
_____ - धनवान | महाग- _____ | ______ - साधेपणा |
_____ - दयावान | _____ - स्वस्ताई | ______ - शहाणपणा |
बल- ______ | _____ - नवलाई | भोळा- ______ |