Advertisements
Advertisements
प्रश्न
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
नदीचे पाणी गढूळ का झाले?
उत्तर
एके दिवशी मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहू लागले व त्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले.
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
रिमाने आनंदाने उड्या मारल्या.
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी कुटुंबवत्सल कसा? ते लिहा.
खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांपैकी सुगरण पक्ष्याला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा.
नीटनेटकी, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतीप्रिय, निर्दयी, झोपाळू. |
दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय काय गंमत करणार त्याची यादी बनवा.
कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?
‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा.
माेठ्या आईपासून प्राप्त होणाऱ्या गोष्टी लिहून आकृती पूर्ण करा.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
'मुक्या प्राण्यांची कैफियत' या पाठात कोणाकोणांत संवाद झालेला आहे?
घोटभर, मैलभर, तासभर, कणभर, चमचाभर हे शब्द वापरून वाक्ये लिहा.