Advertisements
Advertisements
प्रश्न
एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूला समुद्र का बघायचा होता?
उत्तर
मिनूला आईने सांगितलं, की नदीचं पाणी समुद्राला मिळतं. तेव्हा रोज एवढे पाणी सामावून घेणारा, खूप मोठा आणि खूप खूप खोल समुद्र मिनूला बघावासा वाटला.
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
क्रिकेट -
‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’
चुना कशापासून तयार करतात?
‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा.
खालील पदार्थ कशापासून बनतात ते लिहा.
उदा., साखर-ऊस.
(अ) फुटाणे -
(आ) मनुके -
(इ) भाकरी -
(ई) चपाती -
(उ) वेफर्स -
(ऊ) सॉस -
(ए) सरबत -
(ऐ) चिक्की -
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता?
खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा.
गाडी-गाडीवान | चतुर-चतुराई | खरा-खरेपणा |
_____ - धनवान | महाग- _____ | ______ - साधेपणा |
_____ - दयावान | _____ - स्वस्ताई | ______ - शहाणपणा |
बल- ______ | _____ - नवलाई | भोळा- ______ |