हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

दोन टंगस्टन बल्ब 220V इतक्या विभवांतरावर चालतात, ते प्रत्येकी 100W व 60W विद्युतशक्तीचे आहेत. जर ते समांतर जोडणीत जोडलेले असतील तर मुख्य विद्युतवाहकातील विद्युतधारा किती असेल? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

दोन टंगस्टन बल्ब 220V इतक्या विभवांतरावर चालतात, ते प्रत्येकी 100W व 60W विद्युतशक्तीचे आहेत. जर ते समांतर जोडणीत जोडलेले असतील तर मुख्य विद्युतवाहकातील विद्युतधारा किती असेल?

योग

उत्तर

दिलेले : 

P1 = 100 W,

P2 = 60 W,

V = 220 V, I = ?

P = VI

∴ l = `"P"/"V"`

∴ I1 = `"P"_1/"V"` व I2 = `"P"_2/"V"`

मुख्य विद्युत वाहकातील विद्युतधारा

I = I1 + I2 (समांतर जोडणी)

= `"P"_1/"V" + "P"_2/"V" = ("P"_1 + "P"_2)/"V"`

= `(100"W" + 60"W")/(220"V") = 160/220 "A"`

= 0.727 A= 0.73 A (सुमारे).

shaalaa.com
चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युतवाहकावरील बल (Force acting on a current carrying conductor in a magnetic field)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: विद्युतधारेचे परिणाम - स्वाध्याय [पृष्ठ ६१]

APPEARS IN

बालभारती Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 4 विद्युतधारेचे परिणाम
स्वाध्याय | Q १२. आ. | पृष्ठ ६१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×