Advertisements
Advertisements
प्रश्न
शास्त्रीय कारणे लिहा.
विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.
कारण बताइए
उत्तर
- तांबे व ॲल्युमिनिअम उत्तम विद्युत वाहक आहेत. तांबे व ॲल्युमिनिअमची रोधकता खूप कमी असल्याने त्यांतून विद्युतधारेचे वहन होत असताना निर्माण होणाऱ्या उष्णतेचे प्रमाणही कमी असते.
- म्हणून विद्युत पारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात.
shaalaa.com
चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युतवाहकावरील बल (Force acting on a current carrying conductor in a magnetic field)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?