Advertisements
Advertisements
प्रश्न
द्रावणाचा सामू मोजण्यासाठी कोणत्या पद्धती वापरतात ते लिहा.
टिप्पणी लिखिए
उत्तर
द्रावणाचा सामू खालील पद्धतींनी शोधता येईल.
- नैसर्गिक, तसेच संश्लिष्ट दर्शक
- वैश्विक दर्शकाचे द्रावण
- सामू दर्शक कागदी पट्टया
- सामू मापक
shaalaa.com
द्रावणाचा सामू
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: आम्ल, आम्लारी व क्षार - स्वाध्याय [पृष्ठ ७४]