Advertisements
Advertisements
प्रश्न
दूधाचे पाश्चरीकरण कसे करतात?
लघु उत्तरीय
उत्तर
दुधामध्ये असलेल्या कोणत्याही प्रकारच्या हानिकारक सूक्ष्मजीवांना मारण्यासाठी त्याचे पाश्चरीकरण केले जाते. या पद्धतिने दूध किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत उदा., पाश्चरीकरण पद्धतीने दूध ८०° से तापमानापर्यंत 15 मिनिटे तापवले जाते. नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?