Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
दुरवर जंगलातून येणारा एक लाकुडतोड्या दिसला.
उत्तर
दूरवर जंगलातून येणारा एक लाकूडतोड्या दिसला.
संबंधित प्रश्न
अचूक शब्द ओळखून लिहा.
अचूक शब्द ओळखून लिहा.
अचूक शब्द ओळखा.
खालील वाक्यांतील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
आमचे मुळ गाव दक्षीण गोव्यातील माशेल.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
असं करुन त्यांचा वीश्वास वढला.
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा व वाक्य पुन्हा लिहा.
हीवाळा नूकताच सुरु झालेला होता.
अचूक शब्द ओळखा.
नीर्जीव/निर्जिव/निर्जीव/नीर्जिव
अचूक शब्द ओळखा.
वडीलांसोबत/वडिलांसोबत/वडिलानसोबत/वडीलानसोबत
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:
रात्रभरच्या वाटचालीने थकुन ती वीश्रांती घेत होती.
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
हळुहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या, गरीब श्रमिकांना!
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
तु उत्तम नागरीक आहेस.
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
लोक आता दिवाळिच्या तयारिला लागले होते.
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
इथले शीक्षक मनाने खुप श्रीमंत होते.
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
वाघीणीनं नाला पार करून बांबुच्या गंजीत पाय ठेवला.
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.
गीर्यारोहणाने मला खुप महत्त्वाचे धडे दिले.