Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:
रात्रभरच्या वाटचालीने थकुन ती वीश्रांती घेत होती.
उत्तर
रात्रभरच्या वाटचालीने थकून ती विश्रांती घेत होती.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अचूक शब्द ओळखा.
नीर्णय/नीणर्य/निर्णय/निणर्य
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
तीने माझ्यासाठी प्रंचड कष्ट केले.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
अचूक शब्द ओळखा.
वडीलांसोबत/वडिलांसोबत/वडिलानसोबत/वडीलानसोबत
अचूक शब्द ओळखा.
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
तारे फूलले, रात्र छुद माली.
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
रस हि संकल्पना संस्कृत साहीत्यातून आली आहे.
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
आमंचं हाय स्कुटीही गरिब होतं.
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा.
इथले शीक्षक मनाने खुप श्रीमंत होते.
खालील वाक्यातील लेखननियमांनुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा.
सरपण नीट नसलं, कि गड्यांची फजीती होते.