Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
“मावशी तुम्ही राहता कुठे”
उत्तर
“'मावशी, तुम्ही राहता कुठं ?'”
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा.
कुंभकोणम् येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे ते म्हणाले तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला सर शून्याला शून्याने भागले तर त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय |
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
: - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
“....” - ______
योग्य विरामचिन्हे वापरा.
तर मुलांनो आधी मी माझे दोन अनुभव सांगतो
योग्य विरामचिन्हे वापरा.
सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी
योग्य विरामचिन्हे वापरा.
अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे
चुकीचे विरामचिन्ह बदला.
त्यांना फक्त "आपल्या मानलेल्या" जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या,
चुकीचे विरामचिन्ह बदला.
आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी-कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो!
चुकीचे विरामचिन्ह बदला.
तो माणूस आहे-भला माणूस?
योग्य विरामचिन्हे वापरा.
मग, आम्ही काय खोटं सांगतोय काय
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
?
खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.
'---' - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.
'-' - ______
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
“शाबास छान खेळलास”
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
तू केव्हा, आलीस
खालील चिन्हांचे नाव लिहा:
‘......’ -
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
लाल हिरव्या बांगड्यांकडे त्याने कौतुकाने बघितले
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
आईने नाराजी व्यक्त केली पण उपयोग झाला का
खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे बदलून योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
ती करड्या स्वरात म्हणायची : कुठे होतं लक्ष !’