Advertisements
Advertisements
प्रश्न
दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते?
दीर्घउत्तर
लघु उत्तरीय
उत्तर
- शेती हा लोकांचा मुख्य व्यवसाय होता आणि तो पावसावर अवलंबून होता. जर पाऊस पडला नाही तर दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असे.
- पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत.
- लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्कील होई. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई.
- लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत. लोकांवर परागंदा होण्याची वेळ येई. त्यामुळे दुष्काळ हे रयतेला सर्वांत मोठे संकट वाटे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?