Advertisements
Advertisements
प्रश्न
एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोचतो. g = 10 m/s2 असेल तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल?
योग
उत्तर
दिलेले :
t = 1 s, g = 10 m/s2,
u = 0 m/s, s = ?, v = ?
(i) s = ut + `1/2`gt2
येथे, u = 0 m/s ∴ s = `1/2 g t^2`
∴ s = `1/2 xx 10 "m/s"^2 xx (1s)^2`
= 5m
∴ टेबलाची उंची = 5m
(ii) v = u + at = u + gt
= 0 m/s + 10 m/s2 × 1 s
= 10 m/s
चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग = 10 m/s
shaalaa.com
मुक्तिवेग (Escape velocity)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?