English

एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोचतो. g = 10 m/s2 असेल तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल? - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोचतो. g = 10 m/s2 असेल तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल?

Sum

Solution

दिलेले : 

t = 1 s, g = 10 m/s2,

u = 0 m/s, s = ?, v = ?

(i) s = ut + `1/2`gt2

येथे, u = 0 m/s ∴ s = `1/2 g t^2`

∴ s = `1/2 xx 10  "m/s"^2 xx (1s)^2`

= 5m

∴ टेबलाची उंची = 5m

(ii) v = u + at = u + gt

= 0 m/s + 10 m/s2 × 1 s

= 10 m/s

चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग = 10 m/s

shaalaa.com
मुक्तिवेग (Escape velocity)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1: गुरुत्वाकर्षण - स्वाध्याय [Page 15]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 1 गुरुत्वाकर्षण
स्वाध्याय | Q ५. उ. | Page 15
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×