Advertisements
Advertisements
प्रश्न
एका चौरसाच्या कर्णाची लांबी `12sqrt(2)` सेमी आहे. तर त्याची परिमिती किती?
विकल्प
24 सेमी
`24sqrt(2)` सेमी
48 सेमी
`48sqrt(2)` सेमी
उत्तर
48 सेमी
स्पष्टीकरण:
समज कर्ण AC = `12sqrt(2)`
`square`ABCD हा चौरस आहे, म्हणून सर्व कोन 90° आहेत.
ΔABC मध्ये, पायथागोरसच्या प्रमेयानुसार
AB2 + BC2 = AC2
⇒ AB2 + AB2 = AC2 ...(∵ `square`ABCD चौरस आहे.)
⇒ 2 AB2 = AC2
⇒ 2 AB2 = `(12 sqrt 2)^2`
⇒ 2 AB2 = 288
⇒ AB2 = 144
⇒ AB = 12 सेमी
∴ AB = BC = CD = AD = 12 सेमी
`square`ABCD की परिमिती = 4AB
= 4 × 12 सेमी
= 48 सेमी
APPEARS IN
संबंधित प्रश्न
`square` IJKL या चौरसाचे कर्ण परस्परांना बिंदू M मध्ये छेदतात. तर ∠IMJ, ∠JIK आणि ∠LJK यांची मापे ठरवा.
खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.
प्रत्येक चौरस हा आयत असतो.
खालील विधान सत्य की असत्य हे सकारण लिहा.
प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो.
चौरसाच्या कर्णाची लांबी 13 सेमी आहे तर चाैरसाची बाजू काढा.