Advertisements
Advertisements
प्रश्न
`square` IJKL या चौरसाचे कर्ण परस्परांना बिंदू M मध्ये छेदतात. तर ∠IMJ, ∠JIK आणि ∠LJK यांची मापे ठरवा.
योग
उत्तर
`square` IJKL चौरस आहे. ...(पक्ष)
∴ रेख IK ⊥ रेख JL ...[चौरसाचे कर्ण एकमेकांचे लंबदुभाजक असतात.)
∠IMJ = 90°
∠JIL = 90° ...(i) ...(चौरसाचे कोन)
∠JIK = `1/2` ∠JIL ...(चौरसाचे कर्ण संमुख कोन दुभागतात.)
∠JIK = `1/2 xx 90°` ...[(i) वरून]
∴ ∠JIK = 45°
∠IJK = 90° ...(ii) ...[चौरसाचे कोन]
∠LJK = `1/2` ∠IJK ...(चौरसाचे कर्ण संमुख कोन दुभागतात.)
∠LJK = `1/2xx 90°` ...[(ii) वरून]
∴ ∠LJK = 45°
shaalaa.com
चतुर्भुजांचे प्रकार - चौरसाचे गुणधर्म
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?