Advertisements
Advertisements
प्रश्न
एका ध्वनीतरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या १००० इतकी आहे. या ध्वनीतरंगाची वारंवारिता ______ 12 इतकी असेल.
रिक्त स्थान भरें
उत्तर
एका ध्वनीतरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या १००० इतकी आहे. या ध्वनीतरंगाची वारंवारिता ५०० Hz (एक संपीडन आणि एक विरलन मिळून ध्वनीतरंगाचा एक पूर्ण आवर्त तयार करतात) 12 इतकी असेल.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?