Advertisements
Advertisements
प्रश्न
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते?
उत्तर
काळोखाला चिरण्यासाठी आणि ऊर्जेचा स्रोत असलेल्या सूर्याला जवळून पाहण्यासाठी कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुटलेला वारा कसा होता?
‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उदा., भणाणणारा वारा सुटला होता.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
काळोखाला चिरणारा -
कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
भान -
जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे
खालील शब्द व त्यांचे अर्थ लिहा.
- चविष्ट -
- विशिष्ट -
- भ्रमिष्ट -
- गप्पिष्ट -
- कोपिष्ट -
- अनिष्ट -
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
अंगाची लाही लाही कशामुळे होते?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात?