Advertisements
Advertisements
प्रश्न
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात?
उत्तर
कडक उन्हात खूप तहान लागलेली असताना पाणपोईवर पाणी पिण्यास मिळाल्याने वाटसरू तृप्त होतात व पाणपोई थाटणाऱ्या सज्जनास आशीर्वाद देतात.
संबंधित प्रश्न
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिक्षा खडखड करत थांबली.
____________________
____________________
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
अवकाशी विहरणारा -
‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.
आईच्या हातचे जेवण कसे असते?
कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
पाहायला -
चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?
कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हांला वारंवार सांगतात? का ते लिहा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे?