Advertisements
Advertisements
प्रश्न
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिक्षा खडखड करत थांबली.
____________________
____________________
उत्तर
रिक्षा खडखड करत थांबली.
आम्ही सगळे रिक्षातून खाली उतरलो.
रिक्षा बिघडल्याचे आमच्या लक्षात आले.
रिक्षावाल्या काकांनी आणि बाबांनी रिक्षा ढकलत जवळच्या गॅरेजमध्ये नेली.
मग आम्ही पायी चालतच घरी गेलो.
संबंधित प्रश्न
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
भास नको मज, तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
अवकाशी विहरणारा -
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
काळोखाला चिरणारा -
कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात, तसे तुम्हांला कोण कोण व्हावेसे वाटते ते लिहा.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
भान -
जवळ करावीत नवी मूल्ये नवीन ज्ञान-म्हणजे
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
उदा., भरेल-नसेल.
तुम्ही डब्यात रोज काेणकोणते पदार्थ नेता? नावे लिहा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात?