Advertisements
Advertisements
प्रश्न
कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात, तसे तुम्हांला कोण कोण व्हावेसे वाटते ते लिहा.
उत्तर
मी झाड झालो तर एका जागी उभा राहून सर्वांची गंमत पाहीन. सर्वांना गार सावली देईन. थकलेले सर्वजण माझ्या सावलीत विसावा घेतील. माझी गोड गोड फळे सर्वांना आवडतील. पक्षी माझ्याकडे आसऱ्याला येतील. माझ्या फांदयांवर आपली घरटी बांधतील. त्यांच्या किलबिलाटाने आजूबाजूचा परिसर दुमदुमून जाईल.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुटलेला वारा कसा होता?
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
ऊर्जेचा स्रोत असणारा -
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते?
योग्य कारण शोधा.
चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण ______.
कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा.
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाणपोईवर पाणी पिण्यास काेण कोण येतात?