हिंदी

कवितेतून शोधा. उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा ऊर्जेचा स्रोत असणारा - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

ऊर्जेचा स्रोत असणारा -

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

ऊर्जेचा स्रोत असणारा - सूर्य

shaalaa.com
पद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: हे खरे खरे व्हावे... - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
अध्याय 6 हे खरे खरे व्हावे...
स्वाध्याय | Q ३. (ई) | पृष्ठ १३
बालभारती Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.1 हे खरे खरे व्हावे...(कविता)
स्वाध्याय | Q ३. (ई) | पृष्ठ २८

संबंधित प्रश्न

अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.


एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते?


कवितेतून शोधा.

उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा

काळोखाला चिरणारा -


ढगांचे विविध आकार काढा. त्यांना रंग द्या व त्यांत कवितेचे एकेक कडवे सुंदर अक्षरांत लिहा.


कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ते लिहा.


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

खोल्या -


शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.

चविष्ट -


तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे सहा-सात वाक्यांत वर्णन करा.


एका वाक्यात उत्तरे लिहा.

चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल?


ऊन या शब्दाला विशेषणे लावलेली आहेत. ती वाचा व समजून घ्या.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×