Advertisements
Advertisements
प्रश्न
अचानक आलेल्या पावसामुळे दिवाळीत तुम्ही केलेल्या तयारीचे कोणकोणते नुकसान होते ते चार-पाच वाक्यांत लिहा.
उत्तर
दिवाळीत अचानक पाऊस आल्यामुळे आम्ही मुलांनी मोठ्या आवडीने व मेहनतीने बनवलेले मातीचे किल्ले भिजतात, कोसळतात. त्यावर शिपाई, रखवालदार ठेवतो त्या मातीच्या प्रतिमा असल्याने त्या प्रतिमा तुटून जातात. जमीन ओलसर झाल्यामुळे फटाके पण नीट फुटत नाहीत. रांगोळ्यांची सजावट भिजते. आम्ही बनवलेले कागदांचे कंदील भिजून जातात.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
पाऊस आल्यामुळे आजोबांनी काय केले?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. उदा., वारा-गारा
(अ) कुत्री-
(आ) गिल्ला-
(इ) पापड-
(ई) पळा-
(उ) कुट्टी-
‘वारा’ या शब्दाशी संबंधित आलेले शब्द वाचा. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
उदा., भणाणणारा वारा सुटला होता.
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
अवकाशी विहरणारा -
खालील चित्र पाहा. चित्राचे वर्णन करा.
आईच्या हातचे जेवण कसे असते?
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
सावधान -
घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे
तुमच्या परिसरात ‘आदर्श होळी’ साजरी करण्यासाठी एक सूचनाफलक तयार करा.
सूचनाफलक |
झाडे तोडू नका. |