Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
भास नको मज, तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे.
विकल्प
निसर्गातल्या रंगात रंगून जावे.
वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात.
कोणतीच गोष्ट भासमान नसावी.
उत्तर
वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात.
संबंधित प्रश्न
एका-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते?
खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा.
सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे.
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
धरणीवर उतरणारे -
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
काळोखाला चिरणारा -
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?
योग्य कारण शोधा.
चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलिंडर न्यावा लागेल कारण ______.
शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा.
उदा., भरेल-नसेल.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी?
कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरेल?
‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.