Advertisements
Advertisements
प्रश्न
कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हांला वारंवार सांगतात? का ते लिहा.
उत्तर
फरसाण, वडापाव, समोसा यांसारखे तळलेले, तिखट, मसालेदार पदार्थ किंवा बिस्किटे, पाव, पिझ्झा यांसारखे मैद्याचे पदार्थ जास्त खाऊ नयेत, असे शिक्षक आम्हांला वारंवार सांगतात कारण या पदार्थांतून शरीराला पौष्टिक घटक मिळत नाहीत त्यामुळे आपली वाढ होत नाही. सतत असे पदार्थ खाल्ल्याने शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो. आपण आजारी पडू शकतो. बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला ताप, खोकला, सर्दी, कावीळ यांसारखे आजार होऊ शकतात, म्हणून तसे पदार्थ डब्यात आणू नयेत, असे शिक्षक सांगत असतात.
संबंधित प्रश्न
सुरुवातीला एक वाक्य दिले आहे. तुमच्या मनाने पुढील वाक्ये लिहा.
रिक्षा खडखड करत थांबली.
____________________
____________________
कवितेतून शोधा.
उदा., चंद्राशी खेळणारा-भरारणारा वारा
काळोखाला चिरणारा -
‘झुळूक मी व्हावे’ कवी दा.अ. कारे यांची कविता मिळवून, त्या कवितेचे वर्गात वाचन करा.
खालील चित्र पाहा. चित्राचे वर्णन करा.
आईच्या हातचे जेवण कसे असते?
घरात हव्या भावना ओल्या-म्हणजे
घर शिक्षणाची पहिली शाळा-म्हणजे
एका वाक्यात उत्तरे लिहा.
चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही?
चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल?
तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.