Advertisements
Advertisements
प्रश्न
एका इष्टिकाचिती आकाराच्या औषधाच्या खोक्याची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 20 सेमी, 12 सेमी व 10 सेमी आहे तर या खोक्याच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा.
उत्तर
खोक्याची लांबी, l = 20 सेमी
खोक्याची रुंदी, b = 12 सेमी
खोक्याची उंची, h = 10 सेमी
∴ इष्टिकाचितीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ
= 2(l + b) x h
= 2(20 + 12) × 10
= 2 × 32 × 10
= 640 चौसेमी
∴ इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ
= 2(lb + bh + lh)
= 2(20 × 12 + 12 × 10 + 10 × 20)
= 2(240 + 120 + 200)
= 2 × 560
= 1120 चौसेमी
खोक्याच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ 640 चौसेमी व एकूण पृष्ठफळ 1120 चौसेमी आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
लांबी 16 सेमी, रुंदी 11 सेमी व उंची 10 सेमी असलेल्या धातूच्या इष्टिकाचितीपासून ज्याची जाडी 2 मिमी आहे व व्यास 2 सेमी आहे अशी काही नाणी तयार केली, तर किती नाणी तयार होतील?
एका इष्टिकाचिती आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ 500 चौ एकक आहे. तिची रुंदी व उंची अनुक्रमे 6 व 5 एकक आहे, तर त्या खोक्याची लांबी किती असेल ?