हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

लांबी 16 सेमी, रुंदी 11 सेमी व उंची 10 सेमी असलेल्या धातूच्या इष्टिकाचितीपासून ज्याची जाडी 2 मिमी आहे व व्यास 2 सेमी आहे अशी काही नाणी तयार केली, तर किती नाणी तयार होतील? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लांबी 16 सेमी, रुंदी 11 सेमी व उंची 10 सेमी असलेल्या धातूच्या इष्टिकाचितीपासून ज्याची जाडी 2 मिमी आहे व व्यास 2 सेमी आहे अशी काही नाणी तयार केली, तर किती नाणी तयार होतील?

योग

उत्तर

दिलेले: इष्टिकाचितीसाठी,

लांबी (l) = 16 सेमी, रुंदी (b) = 11 सेमी,

उंची (h) = 10 सेमी

वृत्तचिती आकाराच्या नाण्यासाठी,

जाडी (H) = 2 मिमी, व्यास (D) = 2 सेमी

शोधा: तयार होणाऱ्या नाण्यांची संख्या. 

उकल: 

इष्टिकाचितीचे घनफळ = l × b × h

= 16 × 11 × 10 = 1760 सेमी

नाण्याची जाडी (H) = 2 मिमी

= 0.2 मिमी .........[∵ 1 सेमी = 10 मिमी]

नाण्याचा व्यास (D) = 2 सेमी

∴ नाण्याची त्रिज्या (R) = `"D"/2 = 2/2 = 1` सेमी

∴ एका नाण्याचे घनफळ = πR2H

= `22/7 xx 1^2 xx 0.2`

= `4.4/7` सेमी3

तयार होणाऱ्या नाण्यांची संख्या = `(इष्टिकाचितीचे घनफळ)/(एका नाण्याचे घनफळ)`

= `1760/((4.4/7))`

= `(1760 xx 7)/4.4`

= `(1760 xx 7 xx 10)/44`

= 2800

∴ त्या इष्टिकाचितीपासून 2800 नाणी तयार होतील. 

shaalaa.com
इष्टिकाचिती पृष्ठफळ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: महत्त्वमापन - संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 [पृष्ठ १६१]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 7 महत्त्वमापन
संकीर्ण प्रश्नसंग्रह 7 | Q 4. | पृष्ठ १६१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×