हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी रक्‍कम किती हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका शेअरचा बाजारभाव 1000 रुपये असताना तो शेअर विकला व त्यावर 0.1% दलाली दिली, तर विक्रीनंतर मिळणारी रक्‍कम किती हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती:

दलाली = `square` × दलालीचा दर

= `1000 xx 0.1/square`

= 10 × 0.1

= `square`

शेअरची विक्री किंमत = बाजारभाव − `square`

= `square - 1`

= ₹ `square`

कृति

उत्तर

दलाली = बाजारभाव × दलालीचा दर

= `1000 xx 0.1/bb100`

= 10 × 0.1

= 1

शेअरची विक्री किंमत = बाजारभाव − दलाली

= 1000 − 1

= ₹ 999

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×