Advertisements
Advertisements
प्रश्न
एका फाशाच्या पृष्ठभागावर 2, 4, 6, 8, 10, 12 या संख्या आहेत. हा फासा एकदा फेकला, तर वरच्या पृष्ठांवर पूर्ण वर्ग संख्या असण्याची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती:
S = {`square`}
n(S) = `square`
घटना B साठी अट: फाशाच्या वरच्या पृष्ठांवर पूर्ण वर्ग संख्या असणे.
∴ B = {`square`}
∴ n(B) = `square`
P(B) = `"n(B)"/"n(S)" = square/6`
= `square`
कृति
उत्तर
S = {2, 4, 6, 8, 10, 12}
n(S) = 6
घटना B साठी अट: फाशाच्या वरच्या पृष्ठांवर पूर्ण वर्ग संख्या असणे.
∴ B = {4}
∴ n(B) = 1
P(B) = `"n(B)"/"n(S)" = bb1/6`
= `bb(1/6)`
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?