हिंदी

एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली. त्यांची वजने कि.ग्रॅ मध्ये खाली दिली आहेत. तर पोत्यांचे सरासरी वजन काढा. 49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 49.2, 48.8 - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका शेतकऱ्याने पशुखाद्याची पोती आणली. त्यांची वजने कि.ग्रॅ मध्ये खाली दिली आहेत. तर पोत्यांचे सरासरी वजन काढा.

49.8, 49.7, 49.5, 49.3, 50, 48.9, 49.2, 48.8

योग

उत्तर

`"सरासरी वजन" = "सर्व गोण्यांचे एकूण वजन"/"गोण्यांची एकूण संख्या"`

`= (49.8+49.7+49.5+49.3+50+48.9+49.2+48.8)/8`

`= 395.2/8`

= 49.4

म्हणून, गोण्यांचे सरासरी वजन 49.4 किलोग्रॅम आहे.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4.3: सांख्यिकी - सरावसंच 54 [पृष्ठ ७९]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 4.3 सांख्यिकी
सरावसंच 54 | Q 4. | पृष्ठ ७९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×