Advertisements
Advertisements
प्रश्न
विदर्भात 5 वर्षांत पडलेल्या पावसाची नोंद खाली दाखवली आहे. त्यावरून पावसाची 5 वर्षांतील सरासरी काढा.
900 मिमी, 650 मिमी, 450 मिमी, 733 मिमी, 400 मिमी
योग
उत्तर
५ वर्षांची सरासरी पर्जन्यवृष्टी = `(५ "वर्षांतील एकूण पर्जन्यवृष्टी") / (५ "वर्षे")`
= `(900+650+450+733+400)/5`
= `3133/5`
= 626.6
म्हणून, ५ वर्षांची सरासरी पर्जन्यवृष्टी 626.6 मिमी आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?