हिंदी

शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये स्वयंसिद्धा महिला बचत गटाने आपला खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला होता. दर तासाला झालेली विक्री ₹ 960, ₹ 830, ₹ 945, ₹ 800, ₹ 847, ₹ 970 याप्रमाणे आहे. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये स्वयंसिद्धा महिला बचत गटाने आपला खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला होता. दर तासाला झालेली विक्री ₹ 960, ₹ 830, ₹ 945, ₹ 800, ₹ 847, ₹ 970 याप्रमाणे आहे. तर ताशी सरासरी किती रुपयांची विक्री झाली?

योग

उत्तर

सरासरी तासातील विक्री = `"एकूण विक्री"/"एकूण तासांची संख्या"`

`= (960+830+945+800+847+970)/6`

`=5352/6`

= 892

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4.3: सांख्यिकी - सरावसंच 54 [पृष्ठ ७९]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 4.3 सांख्यिकी
सरावसंच 54 | Q 2. | पृष्ठ ७९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×