Advertisements
Advertisements
प्रश्न
एका सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर एक चेंडू A पासून D कडे घरंगळत जात आहे. त्याची चाल 2 सेमी/सेकंद इतकी असून B येथे आल्यावर मागील बाजूने (पर्यंत त्याला सतत ढकलले. C पासून D येथे गेल्यावर त्याची चाल 4 सेमी/सेकंद झाली. B पासून C पर्यंत जाण्यासाठी चेंडूला 2 सेकंद वेळ लागला, तर B व C दरम्यान चेंडूचे किती त्वरण घडले ते सांगा.
संख्यात्मक
उत्तर
दिलेली माहिती:
- प्रारंभिक वेग (u) = 2 cm/s (B पासून सुरुवात)
- अंतिम वेग (v) = 4 cm/s (C पर्यंत पोहोचल्यावर)
- वेळ (t) = 2 सेकंद (B ते C दरम्यान)
`a = (v-u)/t`
`a = 4-2/2 = 2/2` = 1 cm/s2
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?