English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

एका सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर एक चेंडू A पासून D कडे घरंगळत जात आहे. त्याची चाल 2 सेमी/सेकंद इतकी असून B येथे आल्यावर मागील बाजूने (पर्यंत त्याला सतत ढकलले. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

एका सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर एक चेंडू A पासून D कडे घरंगळत जात आहे. त्याची चाल 2 सेमी/सेकंद इतकी असून B येथे आल्यावर मागील बाजूने (पर्यंत त्याला सतत ढकलले. C पासून D येथे गेल्यावर त्याची चाल 4 सेमी/सेकंद झाली. B पासून C पर्यंत जाण्यासाठी चेंडूला 2 सेकंद वेळ लागला, तर B व C दरम्यान चेंडूचे किती त्वरण घडले ते सांगा.

Numerical

Solution

दिलेली माहिती:

  • प्रारंभिक वेग (u) = 2 cm/s (B पासून सुरुवात)
  • अंतिम वेग (v) = 4 cm/s (C पर्यंत पोहोचल्यावर)
  • वेळ (t) = 2 सेकंद (B ते C दरम्यान)

`a = (v-u)/t`

`a = 4-2/2 = 2/2` = 1 cm/s2

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5.2: गती, बल व कार्य - स्वाध्याय [Page 102]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 2 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 5.2 गती, बल व कार्य
स्वाध्याय | Q 6. | Page 102
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×