हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. l(OP) = 4.2 सेमी असल्यास बिंदू ‘P’ चे स्थान कुठे असेल? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका वर्तुळाची त्रिज्या 4 सेमी आहे. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. l(OP) = 4.2 सेमी असल्यास बिंदू ‘P’ चे स्थान कुठे असेल?

विकल्प

  • केंद्रबिंदूवर

  • वर्तुळाच्या अंतर्भागात

  • वर्तुळाच्या बाह्यभागात

  • वर्तुळावर

MCQ

उत्तर

वर्तुळाच्या बाह्यभागात

स्पष्टीकरण:

त्रिज्या = 4 सेमी

OP = 4.2 सेमी

∴ OP वर्तुळाच्या बाहेर असेल कारण ते त्रिज्येपेक्षा मोठे आहे.

shaalaa.com
वर्तुळ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: वर्तुळ - संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 [पृष्ठ ८६]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 6 वर्तुळ
संकीर्ण प्रश्नसंग्रह 6 | Q 1. (vi) | पृष्ठ ८६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×