Advertisements
Advertisements
प्रश्न
एखाद्या वस्तूचा संवेग शून्य असताना वस्तूला गतिज ऊर्जा असते का? स्पष्ट करा.
टिप्पणी लिखिए
उत्तर
- एखाद्या वस्तूचा संवेग (p) म्हणजे त्या वस्तूचे वस्तुमान (m) व वेग (v) यांचा गुणाकार होय. म्हणजेच, p = m × v.
- जर त्या वस्तूचा संवेग शून्य असेल, तर तिचा वेगही (v) शून्य असेल. म्हणजेच, v = 0.
- वस्तूमधील गतिज ऊर्जा,
K.E. = `1/2 xx "m" xx "v"^2`
K.E. = `1/2 xx "m" xx 0^2`
K.E. = 0 - म्हणूनच, एखाद्या वस्तूचा संवेग शून्य असताना वस्तूला गतिज ऊर्जा नसते.
shaalaa.com
यांत्रिक ऊर्जा आणि त्याचे प्रकार - गतिज ऊर्जा
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?