English

एखाद्या वस्तूचा संवेग शून्य असताना वस्तूला गतिज ऊर्जा असते का? स्पष्ट करा. - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

एखाद्या वस्तूचा संवेग शून्य असताना वस्तूला गतिज ऊर्जा असते का? स्पष्ट करा.

Short Note

Solution

  1. एखाद्या वस्तूचा संवेग (p) म्हणजे त्या वस्तूचे वस्तुमान (m) व वेग (v) यांचा गुणाकार होय. म्हणजेच, p = m × v.
  2. जर त्या वस्तूचा संवेग शून्य असेल, तर तिचा वेगही (v) शून्य असेल. म्हणजेच, v = 0.
  3. वस्तूमधील गतिज ऊर्जा,
    K.E. = `1/2 xx "m" xx "v"^2`
    K.E. = `1/2 xx "m" xx 0^2`
    K.E. = 0
  4. म्हणूनच, एखाद्या वस्तूचा संवेग शून्य असताना वस्तूला गतिज ऊर्जा नसते.
shaalaa.com
यांत्रिक ऊर्जा आणि त्याचे प्रकार - गतिज ऊर्जा
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: कार्य आणि ऊर्जा - स्वाध्याय [Page 28]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 2 कार्य आणि ऊर्जा
स्वाध्याय | Q 1. उ. | Page 28
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×