Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी
अंतर स्पष्ट करें
उत्तर
आवर्ती ठेवी | मुदत ठेवी |
आवर्ती ठेवी म्हणजे ग्राहकांकडून नियमित कालावधीत (मासिक किंवा त्यापेक्षा लहान) निश्चित रक्कम गुंतवणे. |
मुदत ठेवी म्हणजे ग्राहकाने ठराविक कालावधीसाठी जमा केलेली एकरकमी रक्कम. |
आवर्ती ठेवीवर निश्चित (वेळ) व्याजदर असतो. | इतर सर्व ठेवींच्या तुलनेत, मुदत ठेवींवर उच्च व्याजदर असतो. |
shaalaa.com
वित्तीय बाजारपेठ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?