हिंदी

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. जागृतीला राज्यसरकारकडून दरमहा ₹ ५०००/- निवृत्तीवेतन मिळते. - Economics [अर्थशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.

जागृतीला राज्यसरकारकडून दरमहा ₹ ५०००/- निवृत्तीवेतन मिळते.

संक्षेप में उत्तर

उत्तर

संकल्पना: हस्तांतरित देणी

स्पष्टीकरण:

हस्तांतरित देणी म्हणजे पैशाचे एकतर्फी देणी ज्याच्या बदल्यात कोणतेही पैसे, वस्तू किंवा सेवा प्राप्त होत नाही. सरकार उत्पन्नाच्या पुनर्वितरणाचे साधन म्हणून हस्तांतरित देणी वापरते.

उदा., निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती, अनुदान, बेेकारी भत्ता इ.

shaalaa.com
राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील अडचणी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×