Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
भारताची शेती व ब्राझीलची शेती
अंतर स्पष्ट करें
उत्तर
भारताची शेती | ब्राझीलची शेती | |
1. | भारताची शेती ही मुख्यत्वे निर्वाह प्रकारची शेती आहे. भारताचा सुमारे ६० ज्ञ् भूभाग लागवडीखाली आहे. | ब्राझीलची उच्चभूमी व किनारी प्रदेशांत शेती हा व्यवसाय केला जातो. |
2. | भारतात गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि मका ही प्रमुख खाद्यान्न पिके घेतली जातात. | ब्राझीलमध्ये भात आणि मका ही प्रमुख अन्नधान्याची पिके घेतली जातात. मक्याचे पीक प्रामुख्याने मध्यभागात घेतले जाते. |
3. | भारतात चहा, ऊस, कॉफी, कापूस, रबर, ताग इत्यादी नगदी पिके घेतली जातात. | ब्राझीलमध्ये कॉफी, सोयाबीन, काकाओ (कोको), रबर आणि ऊस या नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. |
4. | भारत प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कापूस, रेशीम कापड, आंबे इत्यादींची निर्यात करतो. | ब्राझील हा कॉफी व सोयाबीनच्या निर्मितीत जगातील अग्रेसर देश आहे. |
shaalaa.com
भारतामधील आर्थिक व्यवसाय
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?