Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
द्वितीयक व तृतीयक व्यवसाय
अंतर स्पष्ट करें
उत्तर
द्वितीयक व्यवसाय | तृतीयक व्यवसाय | |
(१) | प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणाऱ्या उदयोगांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. | प्राथमिक आणि द्वितीयक व्यवसायांना जोडण्याचे काम तृतीयक व्यवसाय करतात. |
(२) | द्वितीयक व्यवसायांच्या स्थानिकीकरणावर विविध घटक परिणाम करतात. | द्वितीयक व्यवसायांचे स्थानिकीकरणाचे घटक एकत्र आणणे हे तृतीयक व्यवसायांचे मुख्य काम आहे. |
(३) | द्वितीयक व्यवसायामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढते आणि उपयोगिताही वाढते. | द्वितीयक व्यवसायातून उत्पादित झालेल्या मालाला बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे हेदेखील तृतीयक व्यवसायांचे काम आहे. |
(४) | द्वितीयक व्यवसायात उत्पादित केलेल्या वस्तूंना अधिक मूल्य मिळते. | तृतीयक व्यवसायाचे स्वरूप खूपच विविधांगी आहे आणि त्यामुळे तृतीयक व्यवसायांचे अनेक आर्थिक क्रियांत वर्गीकरण करता येते. |
(५) | द्वितीयक व्यवसायाचे विविध प्रकार आढळतात. | वाहतूक, व्यापार, दळणवळण, संदेशवहन, वित्तीय व इतर सेवा हे तृतीयक व्यवसायाचे प्रमुख गट आहेत. |
(६) | कृषी आधारित व्यवसाय, खनिज आधारित व्यवसाय, वन आधारित व्यवसाय हे काही प्रमुख द्वितीयक व्यवसायाचे प्रकार आहेत. | तृतीयक व्यवसायही स्थानिक, भौगोलिक घटकांशी निगडित असतात. |
(७) | द्वितीयक व्यवसाय हे प्रामुख्याने उष्णकटिबंधीय प्रदेशात केंद्रित झालेले आढळतात. | तृतीयक व्यवसाय हे प्रदेशाच्या किंवा देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक असतात. |
(८) | द्वितीयक व्यवसायांच्या स्थानिकीकरणावर हवामान, भूरचना, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि शासकीय धोरणे हे प्राथमिक घटक प्रभाव पाडतात. | आर्थिक विकासाच्या सुरुवातीस द्वितीयक व्यवसायांचे प्रमाण वाढत जाते, मात्र पुढे तृतीयक व्यवसायांचे प्रमाण सर्वाधिक होते. |
(९) | द्वितीयक व्यवसाय केंद्रीकरणाचा कल दर्शवतात. त्यातूनच औद्योगिक क्षेत्र किंवा औद्योगिक पट्टे तयार होतात. | थोडक्यात जे प्रदेश किंवा देश आर्थिकदृष्ट्या खूप अग्रेसर आहेत, अशा देशात तृतीयक व्यवसायात कार्यरत लोकांचे प्रमाण सर्वाधिक असते. |
shaalaa.com
तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
साखळी पूर्ण करा.
'अ' | 'आ' | 'इ' |
माथेरान | चहा | संदेशवहन |
भौगोलिक स्थान निश्चिती | अटलांटिक | तृतीयक व्यवसाय |
श्रीलंका | महासागर | निर्यात |
पनामा कालवा | कृत्रिम उपग्रह | पॅसिफिक महासागर |
तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो.